How to Delete a Company in Tally Prime in Marathi :
How to Delete a Company in Tally Prime in Marathi: टॅली प्राइम हे Software जग भरात वापरले जाते. जग भरातील व्यवसायासाठी त्यांच्या Financial व्यवस्थापन प्रक्रियांना सुव्यवस्थित करण्यासाठी एक अनिवार्य उपकरण बनवले आहे.
Introduction to Tally Prime
टॅली प्राइम एक उन्नत व्यावसायिक बेसिंग सॉफ्टवेअर आहे जो संघटना आपल्या वित्तसंस्था कुशलतापूर्वक व्यवस्थापनास मदत करते. खाते बही मॅनेजमेंट बँकेची वित्तीय योजना तयार करणे, टॅली प्राइम लेखांकन कार्ये सुलभ करते. या मध्ये आपण कोणत्याही व्यवसायाची व्यवस्थित रित्या Accounting करू शकतो. छोटा Business पासून ते Industrial Level च्या Business ची Accounting आपण करू शकतो.
Step-by-Step Guide to Delete a Company in Tally Prime
जर तुम्ही कोणत्याही कंपनीला Delete करू इच्छित असाल तर त्याला नेहमीसाठी Delete कराची आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर Tally Prime Software मध्ये Alter Mode मध्ये जावे लागेल. म्हणजे F3 > Alter Company > Enter किंवा Alt + K बटन प्रेस करून Alter या Option वर जाऊन Enter करावे लागेल. नंतर ALT + D बटन Delete करण्यासाठी वापरावे लागेल.
खालील इमेज बघा.
hello!,I really like your writing so so much! share we keep in touch more about your article on AOL? I require a specialist on this area to solve my problem. Maybe that is you! Taking a look forward to see you.
[…] How to Delete a Company in Tally Prime? टॅली मध्ये कोणती कंपनी… […]